कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर ह्या शोच्या आगामी भागात सर्व बालस्पर्धक दिवंगत ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके अर्थात बापूजी ह्यांची गाणी सादर करणार आहेत. ह्या भागांमध्ये बापूजींचे चिरंजीव आणि संगीतकार श्रीधर फडके सुरवीरांची गाणी ऐकणार आहेत. To Check out more updates about Marathi Television Industry.